बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदाच्या कारला अपघात झाला आहे. बुधवारी रात्री त्याच्या गाडीला मागून येणाऱ्या गाडीने धडक दिली आहे. कारमध्ये गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा आणि ड्रायव्हर होते. धडक देणारी कार ही यशराज बॅनरची असल्याची माहिती आहे. रात्री 8.30 च्या सुमारास जुहू पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्या गाडीने धडक दिली आहे ती गाडी ड्रायव्हर चालवत होता. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. तसेच दोनही गाड्यांचे फारसे नुकसान झालेले नाही. गोविंदाच्या कारला अपघात झाला तेव्हा त्या कारमध्ये गोविंदा नव्हता., पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmat #Lokmatcnxfilmy #Govinda #YashvardhanAhuja#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber